PM Kisan आणि नमो शेतकरी स्टेटस चेक करा






PM Kisan आणि नमो शेतकरी स्टेटस चेक करा

शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचे हप्ते जमा झाले की नाही, हे आता घरबसल्या पहा!

१. PM Kisan योजनेचे स्टेटस (केंद्र सरकार)

  • प्रथम अधिकृत पोर्टलवर जा.
  • ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा Registration Number आणि कॅप्चा टाका.
  • ‘Get Data’ वर क्लिक करताच हप्त्याची माहिती दिसेल.

PM Kisan स्टेटस चेक करा

२. नमो शेतकरी योजनेचे स्टेटस (महाराष्ट्र सरकार)

  • नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • ‘Beneficiary Status’ या बटणावर क्लिक करा.
  • तुमचा मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर निवडा.
  • तुमच्या खात्यातील हप्त्यांचे स्टेटस तपासा.

नमो शेतकरी स्टेटस चेक करा

महत्वाचे: तुमचे e-KYC पूर्ण असणे आणि बँक खाते आधारला लिंक असणे आवश्यक आहे, तरच हप्ता जमा होईल.

© २०२६ | अधिक माहितीसाठी Shravani Multi Services ला भेट द्या.