<br /> नोंदणी कृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती 2025 | Maharashtra Labour Education Scheme<br />








नोंदणी कृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना 2025

महाराष्ट्र शासनामार्फत नोंदणी कृत बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्य योजना
राबवली जाते. या योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत
आर्थिक शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात दिली जाते.

सरकारी योजना, शिष्यवृत्ती व डिजिटल सेवा अपडेटसाठी

प्राथमिक शिक्षण शिष्यवृत्ती (1 ली ते 7 वी)

  • 1 ली ते 4 थी – ₹2,000 ते ₹4,000
  • 5 वी ते 7 वी – ₹4,000 ते ₹6,000

माध्यमिक शिक्षण (8 वी ते 10 वी)

  • 8 वी – ₹8,000
  • 9 वी – ₹9,000
  • 10 वी – ₹10,000

उच्च माध्यमिक शिक्षण (11 वी – 12 वी)

  • 11 वी – ₹10,000
  • 12 वी – ₹12,000

पदवी व व्यावसायिक शिक्षण (UG)

  • BA / BCom / BSc – ₹20,000
  • BBA / BCA – ₹25,000
  • इंजिनिअरिंग – ₹30,000 ते ₹40,000
  • मेडिकल शिक्षण – ₹50,000 पर्यंत

ITI / डिप्लोमा / कौशल्य शिक्षण

  • ITI – ₹15,000
  • डिप्लोमा / पॉलिटेक्निक – ₹20,000
  • नर्सिंग / पॅरामेडिकल – ₹30,000

गुणवत्ताधारित प्रोत्साहन शिष्यवृत्ती

  • 10 वी 90% पेक्षा जास्त – ₹20,000
  • 12 वी 90% पेक्षा जास्त – ₹25,000

पात्रता अटी

  • पालक नोंदणी कृत बांधकाम कामगार असणे आवश्यक
  • कामगार नोंदणी वैध व नूतनीकरण केलेली असावी
  • विद्यार्थी मान्यताप्राप्त संस्थेत शिक्षण घेत असावा

अधिक सरकारी योजना व शिष्यवृत्ती माहिती साठी
👉 digital.bhuashaeb ला Follow करा