भारतीय डाक विभाग भरती २०२६ महाराष्ट्र सर्कल : पहिली निवड यादी (List 1)

भारतीय डाक विभाग भरती २०२६

महाराष्ट्र सर्कल : पहिली निवड यादी (List 1)

महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पहिली गुणवत्ता यादी (Merit List) प्रसिद्ध झाली आहे.

विभाग:महाराष्ट्र (Maharashtra Circle)
यादी क्रमांक:पहिली (List 1)
निवड प्रक्रिया:१० वी च्या गुणांवर आधारित