छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026





छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2026

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गट-क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

🗓 अर्ज सुरू: 17 फेब्रुवारी 2026
⏰ शेवटची तारीख: 18 मार्च 2026

एकूण पदे: 222+

पदाचे नावपदसंख्यावेतन श्रेणी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32₹38,600 – ₹1,22,800
उप अग्निशमन केंद्र अधिकारी4₹29,200 – ₹92,300
स्थापत्य अभियंता सहाय्यक24₹29,200 – ₹92,300
अग्निशामक100₹19,900 – ₹63,200
रोखपाल12₹19,900 – ₹63,200
💰 परीक्षा शुल्क:
सर्वसाधारण – ₹1000/-
मागासवर्गीय – ₹900/-
माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक – शुल्क माफ

महत्वाची माहिती

  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • प्रवेशपत्र परीक्षा दिनांकाच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.

👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा